Guest Blog :vaishali Deshpande : “ओल”

सगळे काही आहे, मग उणीव कशाची भासते? रेशमाच्या शालीवर ‘जर’ कुठली बोचते? घर आहे, घरपण नाही घड्याळ आहे, वेळ नाही. सगळे म्हणले तर आपले आहेत, मग हरवला आहे कुठे जिव्हाळा? वसंताचा ऋतू सरून कधी सुरु झाला उन्हाळा? कोरडे,सपाट माळरान अन Read More